अकोला : नितीन बापू देशमुख यांना नागपुर पोलिसांनी नागपुर येथे अटक केल्यामुळे अकोला शहरामध्ये अकोला शहरा तर्फे निषेध देवेंद्र फडणवीस यांचा करण्यात आला व नागपूरच्या टरबूज निघाला फडतोस असा घोषणा देण्यात आले या आंदोलनामध्ये शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा तरुण वगैरे नितीन ताकवले देवश्री नितीन मिश्रा अतुल पवनिकर ठाकरे राठोड ताई सुनीताताई श्रीवास मंजुषा ताई सडके सीमाताई मोकडकर गजानन चव्हाण शरद पुरकर प्रकाश वानखडे बबलू के अंकुश चित्रे गजानन बोराडे योगेश गवळी योगेश गीते रुपेश ढोरे सागर कवडे अभिषेक खडसाळे अमोल खडसान राजेश खानापुरे अमित भिरड पिंटू वानखडे राजेश इंगळे गणेश बुंदले गोपाल लवाडे रवी बबलू उके अवचार योगेश ठेहरे शुभम इंगळे संजय इंगळे संजय अग्रवाल मोटू पंजाबी रोशन राज सुनील दुर्गे अभिषेक मिश्रा आकाश राऊत बाळू ढोले पाटील विनय लाड अर्जुन श्रीसागर अण्णा बंडू सवयी अविनाश मोरे पवन साई वाल अनेक शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते व कालू गायकवाड विकी ठाकूर गणेश मालटे गणेश पोराकडे अजय भटकर दत्ता बावस्कर बालू चव्हाण आशु तिवारी मुन्ना भाऊ उकडे आशु शेगावकर अजय दुबे पिंटू तराडे रवी ग्यारल नागापुरे कृष्णा वगैरे हे उपस्थित होते.
नितीन बापू देशमुख यांना अटक केल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा अकोला शहरा तर्फे निषेध रैली
bySatish Lahulkar
-
0