दुधलम.गोणापूर व दापुरा, या ग्रामपंचायत मध्येर्येथे बालवीवाह मूक्त भारत बालकामकार वीरोध . बाल लैंगिक शोषण महीलांचे पुढाकाराने , भव्य , प्रभात फेरी

.25.06.2023,   दुधलम.गोणापूर व दापुरा, या ग्रामपंचायत मध्येर्येथे बालवीवाह मूक्त भारत बालकामकार वीरोध . बाल लैंगिक शोषण महीलांचे पुढाकाराने , भव्य , प्रभात फेरी


 अकोला जिल्ह्यातील, दुधलम गोनापुरव दापुरायेथे   बालविवाह मुक्त भारत, यासाठी महिलांनी  भव्य  प्रभात फेरी व.बालकामगार . बाल लैंगिक शोषण बालविवाह येथील बालकांसाठी, शपथ सुद्धा घेण्यात आली , एस एस टू जस्टिस प्रकल्पाची सुरुवात ....नोडल पुरस्कार कैलास. सत्यार्थी चिल्ड्रन  फाउंडेशनयु एस नवी दिल्ली यांच्या सहकार्याने व इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी गोंदिया शाखा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जून रोजी मुर्तीजापुर व अकोला तालुक्यातील 150.गावांमध्ये एस एस टू जस्टीस प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली अकोला जिल्ह्यातील कोणतेही बालकांना मदत करण्यासाठी व, शोषण मुक्तकरण्यास  संस्था कार्यरत राहणार आहे, जिल्ह्यातील  मूर्तिजापूरअकोला तालुक्यातील 150गावांमध्ये बालविवाह बाल तस्करी बालकामगार बाल लैंगिक शोषण व या विषयाला अनुसरून सुरक्षित बालपण सुरक्षित भारत अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी कम्युनिटी सोशल वर्कर यांच्या माध्यमातून  प्रत्येक गावात घरोघरी जाऊन शिक्षक .अंगणवाडी वर्कर .सरपंच . सदस्य. वैद्यकीय अधिकारी .समुदाय सदस्य .बालगट बाल संरक्षण समिती .महिला बचत गट .शाळा समिती . तसेच जिल्ह्यातील बालकांसाठी कार्य करणारी यंत्रणा यांच्या समव्याने बालकांच्या समस्या सोडविण्यात येतील. त्यासाठी अकोला जिल्हा बालकामगार. बाल तस्करी. बाललैंगिक शोषण याबाबत जनजागृती करण्यासाठी पटनात्य प्रभात फेरी .स्वाक्षरी घरोघरी. घरोघरी जाऊन भेटी. प्रतिज्ञा. शाळा कार्यक्रम .आधी उपक्रम राबविण्यात येणार आहे आहेत, त्यासोबत बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम 2006. लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण कायदा 2012. बालकामगार कायदाा 2016 मानव तस्करी कायदा. या कायद्यांना अनुसरून प्रत्येक व्यक्तीपर्यंत माहिती देण्यात येईल , त्याचप्रमाणे बालकांचे गट तयार करून बालकांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत .त्याच अनुषंगाने ,    दुधलम गोणापूर व दापुरायेथे ,25जून 2023, कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यात आली या कार्यक्रमाला ,  दुधलम येथील सरपंच प्रज्ञा अमोल पंडित , उपसरपंच शंकरराव महल्ले तसेच गोणापूर येथील सरपंच सोनाली ताई गोमासे व उपसरपंच संगपाल उमाळे .  तसेच दापुरा सरपंच , सौ अन्नपूर्णा बाई गावंडे , उपसरपंच देविदासजी डोंगरे  . सीआरपी . विखेआशाताई अंगणवाडी सेविका, महिला बचत गटातील महिला, तरुण  मंडळ..  गावातील सामाजिक कार्यकर्ते स्वस्त धान्य दुकानदार  ईत्यादीसह
:शिवशंकर पाटील संचालक तथा सचिव अशोक बेलकर,  अकोला
जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, समन्वयक सपना गजभिये, समन्वयक शुभांगी लाहुडकर, कम्युनिटी सोशल वर्कर समाधान वानखडे, श्रीकांत डोहीफोडे, रवींद्र सावरकर, राहुल वडेवाले, राहुल अडाखे , सुप्रिया इंगळे, दर्शना शिनपुरे, पूजा बोर्डे, वैशाली नेमाडे, पूजा पवार , अभिजित अंभोरे, विशाल मानकर, मोहिनी चौधरी, शिवशंकर .पाटील, प्रतीक्षा सोनोने
..कार्यक्रमाचे नियोजन शिवशंकर पाटील यांनी तर.,, कार्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक, शुभांगी ताई तायडे. यांनी केले . तर आभार प्रदर्शन  पूजा बोर्डे.यांनी वरील कार्यक्रमात मानले

Post a Comment

Previous Post Next Post